मी फडणवीसांना सुसंस्कृत समजत होतो- पवारांचा टोला
मी देवेंद्र फडणवीस यांना अतिशय सुसंस्कृत समजत होतो. मात्र छगन भुजबळ यांना दिलेल्या धमकीमुळे मुख्यमंत्र्यांची पातळी किती घसरली आहे हे दिसून आले असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. ते अकलूज येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.
धनगर समाजाला आरक्षण देण्यास केंद्रातील मोदी सरकार अनुकूल नसल्याची आपली माहिती असून जर त्यांना आरक्षण द्यायचे असेल तर घटनेत दुरुस्ती करावी लागेल असे पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले . मोदी सरकार धनगर समाजाची फसवणूक करीत असून घटनातज्ज्ञांशी विचारविनिमय करून या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविता येईल असे ते म्हणाले.
मराठा समाजाला देखील राज्यातील फडणवीस सरकार फसवत आहेत असा आरोप पवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी एकाबाजूला निर्णय घेतल्यासारखे करायचे आणि दुसर्या बाजूला त्याच निर्णयाला सुरुंग लावायचा असे प्रयत्न सुरु असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी नुकताच पवार यांच्यावर आरोप करत 2009 मध्ये त्यांना माढा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचे म्हंटले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, आरोप करणारे मंत्री 10 वर्षे झोपले होते क? त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला हवी होती. आरोप करताना थोडे तारतम्य ठेवा असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. मोहिते पाटील यांना आपल्या राज्यसभेच्या जागेवर घेणार असल्याचे संकेतही पवार यांनी यावेळी दिले . माढ्याची बारामती करू असे आपण कधीच आश्वासन दिले नसल्याचेही पवार यांनी सांगितले .
बालाकोट मधील वायूसेनेच्या कारवाईत नेमके किती अतिरेकी ठार झाले आहेत याचा आकडा एकदा सरकारने जाहीर करावा म्हणजे सर्वांच्या मनातील शंका दूर होतील , अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते अकलूज येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, सध्या अमेरिका ,इंग्लंडमधील वृत्तपत्रातून हाच प्रश्न विचारला जात आहे. काल तिन्ही सेनाप्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही हा आकडा काळाला नाही असे ही ते म्हणाले. सैन्यदलाच्या पराक्रमाबाबत आम्हाला शंका नाही मात्र सरकारने नेमके किती आणि कोणते अतिरेकी मारले याची माहिती जाहीर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सध्या 370 कालमाबाबत मोठी चर्चा सुरु असून काश्मीर भारतात विलीन करताना भारत सरकारने त्यांचे स्वतंत्र अस्तिस्व ठेवण्याचे आश्वासन त्यांना दिले होते . आता जर हे कलम रद्द करण्याबाबत हालचाली सुरु असतील तर त्यामुळे फुटीरतावाद वाढीस लागून भारतावरचा काश्मिरी जनतेचा विश्वास संपून जाईल असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला .
This site is mostly a stroll-by means of for all of the info you wanted about this and didn’t know who to ask. Glimpse right here, and you’ll definitely discover it.
I always was interested in this subject and stock still am, thankyou for putting up.
This blog is definitely rather handy since I’m at the moment creating an internet floral website – although I am only starting out therefore it’s really fairly small, nothing like this site. Can link to a few of the posts here as they are quite. Thanks much. Zoey Olsen
Hiya, I’m really glad I’ve found this information. Today bloggers publish just about gossips and internet and this is really irritating. A good website with interesting content, that is what I need. Thank you for keeping this site, I will be visiting it. Do you do newsletters? Can not find it.
I got good info from your blog
We’re a group of volunteers and starting a brand new scheme in our community. Your website provided us with valuable information to work on. You’ve performed a formidable activity and our whole community will be thankful to you.
I don’t ordinarily comment but I gotta admit regards for the post on this special one : D.
Very interesting details you have mentioned, appreciate it for posting.
Thank you for the sensible critique. Me and my neighbor were just preparing to do some research about this. We got a grab a book from our local library but I think I learned more from this post. I am very glad to see such fantastic info being shared freely out there.
Can I simply say what a reduction to seek out someone who truly knows what theyre speaking about on the internet. You positively know how to carry a difficulty to light and make it important. More folks have to learn this and perceive this facet of the story. I cant consider youre not more standard since you positively have the gift.
Hey just wanted to give you a quick heads up. The text in your article seem to be running off the screen in Chrome. I’m not sure if this is a formatting issue or something to do with browser compatibility but I thought I’d post to let you know. The design and style look great though! Hope you get the issue fixed soon. Kudos
I am extremely impressed with your writing skills and also with the layout on your weblog. Is this a paid theme or did you modify it yourself? Anyway keep up the excellent quality writing, it is rare to see a nice blog like this one today..
Pingback: offsite massage
My programmer is trying to convince me to move to .net from PHP. I have always disliked the idea because of the costs. But he’s tryiong none the less. I’ve been using Movable-type on numerous websites for about a year and am anxious about switching to another platform. I have heard fantastic things about blogengine.net. Is there a way I can transfer all my wordpress posts into it? Any help would be greatly appreciated!
Pingback: 토렌트 다운