मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 245 कोटी रुपये जमा
मुंबई दिनांक १६: कोरोना विषाणुविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत असून मदतीचे शेकडो हात पुढे येत आहेत त्याचाच परिणाम म्हणून आजपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४५ कोटी रुपये जमा झाले आहेत.
कोराना विषाणुविरुध्द लढतांना आपली एकजुट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. याच भावनेला राज्यातील दानशूर जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आणि या विषाणूविरुद्ध लढण्याची तयारी दाखवली. ज्यांना जी जी मदत करणे शक्य होते त्यांनी त्या मदतीसाठी हात पुढे केले. मदतीचे धनादेश, वस्तु, अन्नधान्याचा पुरवठा, गोरगरीब-अडकून पडलेल्या जनतेच्या जेवणाची व्यवस्था अशा नानाविध स्वरूपातून मदतीचे हे हात पुढे येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.
कोरोना विषाणु विरुद्ध लढतांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ हे स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्याचा बचतखाते क्रमांक 39239591720 आहे.
*खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.*
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
*मराठीत-*
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
….
I love it when people come together and share opinions, great blog, keep it up.
Thank you great post. Hello Administ .onwin
Hello my loved one! I wish to say that this article is amazing, nice written and include almost all important infos. I would like to look extra posts like this .
I’m really impressed with your writing skills and also with the layout on your blog. Is this a paid theme or did you customize it yourself? Anyway keep up the excellent quality writing, it’s rare to see a great blog like this one today..
Wonderful website. Lots of helpful info here. I am sending it to some pals ans additionally sharing in delicious. And obviously, thanks in your sweat!
Some truly fantastic information, Sword lily I found this.
We are a bunch of volunteers and opening a brand new scheme in our community. Your web site offered us with helpful info to paintings on. You have done an impressive process and our whole group will likely be thankful to you.
Pingback: magic mushrooms for sale online australia
It’s actually a nice and helpful piece of info. I am glad that you shared this helpful information with us. Please keep us up to date like this. Thanks for sharing.
Pingback: paito HK