मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठल रखुमाईच्या महापूजेचे समितीकडून आग्रहाचे निमंत्रण

मुंबई – आषाढी एकादशीच्या महापूजेचे आग्रहाचे निमंत्रण “श्री विठ्ठल व रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना वर्षा निवासस्थानी जाऊन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत , मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळ्गांवकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, संतोष माने पंढरपूर, सांगोला, मंगावेढा शिवसेना संपर्क प्रमुख व अतुल राजुरकर हे उपस्थित होते.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!