रविवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 84 रुग्ण वाढले , एकूण संख्या 1734
पंढरपूर – रविवारी 16 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 84 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.
आजच्या अहवालानुसार तालुक्यात 47 तर शहरात 37 रूग्ण वाढले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1734 झाली असून 669 जण उपचार घेवून घरी गेले आहेत तर 1037 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. एकूण 28 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
ग्रामीणमध्ये आढीव 1, भोसे 16, गादेगाव 1, जळोली 3, करकंब 8, कौठाळी 9, खेडभोसे 1, ल.टाकळी 5, मुंढेवाडी 1, सांगवी 1, सरकोली 1 असे रूग्ण आढळले आहेत.
Just desire to say your article is as amazing.
The clarity in your post is simply nice and i could assume
you are an expert on this subject. Well with your
permission let me to grab your RSS feed to keep updated with forthcoming post.
Thanks a million and please continue the rewarding work.