शनिवारी पंढरपूर तालुक्यात 73 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – शनिवार 15 आँगस्ट रोजी पंढरपूर शहर व तालुक्यात 73कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत. शहरात 39 तर तालुक्यात 34 कोरोनाबाधित वाढले आहेत.

पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1650 झाली असून 624 जण उपचार घेवून घरी गेले आहेत तर 998 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. एकूण 28 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

ग्रामीण भागात शनिवारच्या अहवालानुसार आढीव 2, गादेगाव 1.गुरसाळे 9, कौठाळी 3, ल.टाकळी 3, रोपळे 10 ,सरकोली 3, सिध्देवाडी 1, सुस्ते 1, तुंगत 1 असे रूग्ण वाढले आहेत.

1,058 thoughts on “शनिवारी पंढरपूर तालुक्यात 73 कोरोना रुग्ण वाढले