शनिवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 125 रुग्ण वाढले, 192 झाले कोरोनामुक्त
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शनिवार 24 ऑक्टोंबर रोजी एकूण 125 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित बार्शी तालुक्यात 35 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 192 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 9 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 29744 इतकी झाली असून यापैकी 25825 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3041 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 192 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 878 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 9 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 24 रूग्ण वाढले
पंढरपूर- शनिवारी 24 ऑक्टोंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 13 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 11 असे 24 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 856 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 4 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 162 झाली आहे.एकूण 416 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5278 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .
Right now it looks like Expression Engine is the best blogging platform available right now. (from what I’ve read) Is that what you are using on your blog?
F*ckin’ remarkable issues here. I am very glad to look your post. Thanks a lot and i’m having a look forward to touch you. Will you please drop me a mail?
Thankyou for all your efforts that you have put in this. very interesting information.
Hi, Neat post. There is a problem along with your site in web explorer, may check thisK IE still is the marketplace leader and a huge element of folks will miss your magnificent writing because of this problem.
I’m still learning from you, while I’m trying to achieve my goals. I certainly love reading all that is written on your site.Keep the posts coming. I liked it!
Good post. I learn something new and challenging on sites I stumbleupon
Hi, I do think this is an excellent blog. I stumbledupon it I am going to
“강남오피”
come back once again since I book marked it. Money and freedom is the
best way to change, may you be rich and continue to help others.
Pingback: 영화 다시보기
Pingback: growing and selling mushrooms
Pingback: oxycontin 10 mg katuhinta
Pingback: morning glory seeds edible
Pingback: buy dmt vape pen online Australia
I like the efforts you have put in this, appreciate it for all the great articles.
Pingback: agen slot