पंढरीत शनिवारी 803 रॅपिड टेस्ट, 114 पॉझिटिव्ह ; लक्षण नसलेल्यांना घरीच उपचाराची सोय केल्याने चाचण्यांना प्रतिसाद
पंढरपूर -कोरोनाला रोखण्यासाठी पंढरपूर शहरात कडक संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असून या दरम्यान शहरात व ग्रामीण भागात जेथे यापूर्वी मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळले आहेत तेथे रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट केल्या जात आहेत. याच अंतर्गत आज 803 टेस्ट घेण्यात आल्या असून यात 114 जण पॉझिटिव्ह आढळल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.
काल 7 ऑगस्टपासून संचारबंदीला सुरूवात झाली असून काल दिवसभरात झालेल्या टेस्टमध्ये 84 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते तर शनिवारी 114 रूग्णांची यात भर पडली आहे. काल परदेशी नगर, कॉटेज, करकंब, भाळवणी, शेगाव दुमाला, टाकळी रोड व कौठाळी भागात रॅपिडचे कॅम्प झाले होते तर आज शहरातील मनिषानगरसह विविध भागात तसेच ग्रामीणमध्ये कॅम्प घेण्यात आले आहेत.
संचारबंदी काळात मोठ्या प्रमाणात टेस्ट घेतल्या जात आहेत. एकाच दिवशी 803 टेस्ट झाल्या आहेत. गजानन महाराज मठात ही आज अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या व नागरिकांच्या टेस्ट घेतल्या गेल्या आहेत. दरम्यान शहर व तालुक्यात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर ,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके हे जास्तीत टेस्ट करून रूग्ण शोधण्याच्या कामात प्रयत्नशील आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन पंढरीत सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. यातच आता लक्षण नसलेल्या रूग्णांना घरात वेगळे राहण्याची सोय असल्यास त्यांना घरीच उपचाराची सोय करण्यात आल्याने शहरात या टेस्ट करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मनिषा नगरमध्ये आज सकाळी रॅपिड टेस्टसाठी रांगा लागल्या होत्या.
आज सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 115 रूग्ण आढळले होते. तर सायंकाळपर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये 114 नवे रूग्ण आढळले आहेत. यामुळे पंढरपूर ची कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराकडे वाटचाल करत आहे. आज सकाळ पर्यंत एकूण 866 रूग्ण संख्या होती यात आता 114 ची भर पडली आहे . यामुळे आता शनिवार सायंकाळ पर्यंत 980 रुग्ण झाले आहेत.

Samples were taken to express a metagene if they showed a non zero value in the fitted coefficient matrix scoring matrix buying cialis online reviews
great publish, very informative. I’m wondering why the other experts of this sector do not realize this. You should proceed your writing. I am sure, you’ve a great readers’ base already!
certainly like your website but you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I in finding it very troublesome to tell the reality then again I will certainly come back again.
Good write-up, I am regular visitor of one’s website, maintain up the nice operate, and It’s going to be a regular visitor for a lengthy time.
I love it when people come together and share opinions, great blog, keep it up.
I like the efforts you have put in this, thankyou for all the great blog posts.
I have not checked in here for a while because I thought it was getting boring, but the last several posts are good quality so I guess I’ll add you back to my everyday bloglist. You deserve it my friend 🙂
hi!,I love your writing very much! proportion we be in contact more about your post on AOL? I need a specialist in this space to resolve my problem. Maybe that’s you! Having a look forward to look you.
I have been checking out many of your posts and i can state clever stuff. I will definitely bookmark your site.
You made some nice points there. I looked on the internet for the issue and found most guys will consent with your blog.
Heya i’m for the first time here. I came across this board and I find It really useful & it helped me out much. I hope to give something back and aid others like you helped me.
Pingback: Bassetti Bettwäsche Outlet Online-Shop
Thank you for another informative site. The place else may I get that kind of info written in such a perfect means? I’ve a undertaking that I am simply now working on, and I’ve been on the glance out for such information.
Only a smiling visitor here to share the love (:, btw outstanding style. “Individuals may form communities, but it is institutions alone that can create a nation.” by Benjamin Disraeli.
I believe this site contains some really great information for everyone :D. “America is not merely a nation but a nation of nations.” by Lyndon B. Johnson.
Pingback: 토렌트 다운
I like what you guys are up too. Such intelligent work and reporting! Keep up the superb works guys I have incorporated you guys to my blogroll. I think it’ll improve the value of my website 🙂
Pingback: Mushroom Golden Teacher
Pingback: enkele plooi gordijnen