शुक्रवारी पंढरपूर तालुक्यात 52 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – शुक्रवारी 4 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 17 व तालुक्यात 35 असे 52 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 835 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 58 आहे.एकूण 676 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2101 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

One thought on “शुक्रवारी पंढरपूर तालुक्यात 52 कोरोना रुग्ण वाढले

  • March 26, 2023 at 8:41 am
    Permalink

    I came to this site with the introduction of a friend around me and I was very impressed when I found your writing. I’ll come back often after bookmarking! safetoto

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!