शुक्रवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 67 कोरोना रूग्ण वाढले

पंढरपूर – शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 67 रुग्णांची भर पडली आहे. एकूण रूग्णसंख्या 751 इकी झाली आहे.

शहरात 31 तर ग्रामीण भागात 36 रूग्ण वाढले आहेत. तालुक्यात भोसे 21, आढीव 1, करकंब 1, खेडभोसे 7 , टाकळी 1 , मेंढापूर 1, पिराची कुरोली 1, रोपळे 1 ,शेगाव दुमाला 2 .

One thought on “शुक्रवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 67 कोरोना रूग्ण वाढले

  • March 8, 2023 at 8:53 pm
    Permalink

    I have read so many posts about the blogger lovers however this post is really a good piece of writing, keep it up

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!