सोमवारी सोलापूर शहरात 53 कोरोना रूग्ण आढळले

सोलापूर – सोलापूर शहरात सोमवारी 17आँगस्ट रोजी
53 कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. तर 21जण कोरोनामुक्त होवून आज घरी गेले आहेत.

शहरातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या 5951 झाली असून सोमवारी 129 अहवाल प्राप्त झाले यापैकी 76 निगेटिव्ह तर 53 पॉझिटिव्ह आहेत. अद्याप प्रलंबित अहवाल 125 आहेत.

सोमवारी कोरोनामुळे 1जणाचा मृत्यू झाल्याने आजवर मरण पावलेल्यांची संख्या 392 झाली आहे. सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजवर 4525 जण बरे होवून घरी गेले आहेत .सध्या 1034 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

One thought on “सोमवारी सोलापूर शहरात 53 कोरोना रूग्ण आढळले

  • March 17, 2023 at 2:02 am
    Permalink

    Thanks , I’ve just been looking for info about this topic for a while and yours is the best I have discovered till now. However, what in regards to the bottom line? Are you certain in regards to the source?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!