सोलापूर जिल्हा , आणखी ७४ कोरोना रूग्ण वाढले, एकूण संख्या ८२२

सोलापूर– कोरोना बाधितांची संख्या सोलापूर जिल्ह्यात वाढत असून शुक्रवारी २९ मे रोजी सकाळी यात ७४ जणांची भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या ८२२ इतकी झाली आहे. शुक्रवारी सकाळी १६६ अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ९२ अहवाल निगेटिव्ह तर ७४ पाँझिटिव्ह आले आहेत.

सोलापूर आजचा अहवाल
दि.29/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 166
पॉझिटिव्ह- 74 (पु. 60 * स्त्रि- 14 )
निगेटिव्ह- 92
आजची मृत संख्या- 0
एकुण पॉझिटिव्ह- 822
एकुण निगेटिव्ह – 5772
एकुण चाचणी- 6594
एकुण मृत्यू- 72
एकुण बरे रूग्ण- 321

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!