सोलापूर जिल्हा: कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८९१ पर्यंत पोहोचली

सोलापूर– ३१ मे रविवार सकाळी ८ वाजता आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ८९१ इतकी झाली आहे. रात्रीत २६ रूग्णांची यात वाढ झालेली आहे. तर १ जण कोरोनामुळे मृत झाला आहे. कोरोनामुळे एकूण मृतांचा आकडा आता ८४ झाला आहे. आजपर्यंत कोरोनावर मात करून ३८० जण घरी परत गेले आहेत.

सोलापूर आजचा अहवाल
दि.31/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 79
पॉझिटिव्ह- 26 (पु. 13 * स्त्रि- 13 )
निगेटिव्ह- 53
आजची मृत संख्या- 1 – 1पु
एकूण पॉझिटिव्ह- 891
एकूण निगेटिव्ह – 6224
एकूण चाचणी- 7115
एकूण मृत्यू- 84
एकूण बरे रूग्ण- 380

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!