सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शुक्रवारी 549 रुग्ण वाढले, 16 जणांनी गमावले प्राण
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी एकूण 549 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित बार्शी तालुक्यात 141 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 282 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 16 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16075 इतकी झाली असून यापैकी 10497 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 5110 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 282 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 468 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 16 जण मयत आहेत.
I like this web blog so much, saved to fav.
Woh I enjoy your blog posts, saved to favorites! .
I truly appreciate this post. I’ve been looking all over for this! Thank goodness I found it on Bing. You’ve made my day! Thx again!
Real wonderful visual appeal on this web site, I’d rate it 10 10.
Good info. Lucky me I reach on your website by accident, I bookmarked it.
Amazing blog! Is your theme custom made or did you download it from somewhere? A design like yours with a few simple tweeks would really make my blog jump out. Please let me know where you got your theme. Thanks
Dear immortals, I need some wow gold inspiration to create.