सोलापूर शहरात 93 कोरोना रुग्ण वाढले, 25 जणांना डिसचार्ज
सोलापूर – सोलापूर शहरात 16 आँगस्ट रविवारी 93
कोरोनात रुग्ण आढळले आहेत. यामुळे एकूण रुग्ण संख्या 5898 इतकी झाली असून आज कोरोनामुक्त झालेल्या 25 जणांना रूग्णालयातून सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 4504जणांनी कोरोना आजारावर मात केली आहे तर 1003 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. आज 4- म्रुत्युची नोंद आहे.आजतागायत एकूण 391 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
शनिवारी 1490 अहवाल प्राप्त झाले असून 1397 निगेटिव्ह तर 93 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
cheap cialis online canadian pharmacy MUKHERJEE My only plea is that, you know, the medical system is terribly overburdened
The goal of treatment is to control the symptoms, although the disease eventually produces heart failure, usually after about 10 years buy cialis online prescription And God made the herbs I am taking that I know without a doubt are helping me