पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यात मतदान सुरू

सोलापूर – पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी 1 डिसेंबर मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात मतदान सुरु असून सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत पदवीधर मतदारसंघात 20.72 % तर शिक्षक मतदारसंघात 35.36 % मतदान झाले होते.

*पदवीधर मतदार संघ* मतदान (एकूण मतदान केंद्रे: 123)
पुरुष पदवीधर मतदार: 42070
स्त्री पदवीधर मतदार: 11742
इतर (TG) पदवीधर मतदार: 1
एकूण पदवीधर मतदार: 53813
*सकाळी ८ ते १२ या कालावधीत झालेले मतदान*
पुरुष: 9473
स्त्री: 1679
एकूण : 11152
*मतदान टक्केवारी : 20.72%*

*शिक्षक मतदार संघ* मतदान (एकूण मतदान केंद्रे: 74)
पुरुष शिक्षक मतदार: 10561
स्त्री शिक्षक मतदार : 3023
एकूण शिक्षक मतदार: 13584
*सकाळी ८ ते १२ कालावधीत झालेले मतदान*
पुरुष: 4066
स्त्री: 737
एकूण : 4803
*मतदान टक्केवारी* : 35.36%

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!