बुधवारी पंढरपूर तालुक्यात 114 रुग्ण वाढले, एकूण संख्या 2680

पंढरपूर – बुधवारी 2 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 51 व तालुक्यात 63 असे 114 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 680 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 55 आहे.एकूण 576 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2049 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!