श्री विठ्ठल मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव

पंढरपूर – सोमवार दिनांक ३०/११/२०२० रोजी कार्तिक शु.१५, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुणे येथील भाविक श्री. राजाभाऊ भुजबळ यांच्या तर्फे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दीपोत्सव व सुंदर रांगोळी काढण्यात आली.
तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे तर्फे श्री. विनोद पाटील (आस्थापना विभाग प्रमुख) यांच्या हस्ते श्री तुळशी विवाह संपन्न झाला. यावेळी मंदिरे समिती सदस्या तथा नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!