कार्तिकी यात्रा, पंढरपूरमध्ये तीन दिवस मांस, मटण, मासे, मद्य विक्रीवर बंदी
पंढरपूर, दि. 06 – कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक येतात पंढरपूर शहरातील सर्व मांस, मटण, मासे, प्राणी कत्तल व मद्यविक्रीची दुकाने गुरुवार दि. 7 ते शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2019 रोजी पर्यंत बंद राहणार असल्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी अजित देशमुख यांनी आदेश पारीत केले आहेत.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात लाखो वारकरी येतात. वारीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये पंढरपूर शहरात हे आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक 07 ते 09 नोव्हेंबर 2019 पर्यंत जारी राहतील असेही आदेशात अप्पर जिल्हा दंडाधिकारी अजित देशमुख यांनी नमूद केले आहे.
gallisepticum strain S6 by these antimicrobials was also studied by incubating M where to buy cialis online Anvarol improves both strength and energy and is ideal for cutting cycles
is there a generic cialis available Appendix Figure A3 online only shows the time to first nonadherent study visit
dizayn cheloveka telegram