पंढरपूरमध्ये लोकमंगल बँकेच्या वतीने उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा सन्मान

पंढरपूर – महिला दिनाचे औचित्य साधून येथील लोकमंगल बँकेच्या शाखेत शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला. दरवर्षी ही संस्था हा उपक्रम राबविते.
शाखा व्यवस्थापक शिवाजीराव दरेकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यात त्यांनी संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. लोकमंगल बँक प्रतिवर्षी महिला दिनाला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उषा श्रीकांत अवधूतराव होत्या. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या डॉ. संगिता शीतल पाटील, धनश्री आराध्ये, नूतन चौगुले, ज्योती साठे यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

8 thoughts on “पंढरपूरमध्ये लोकमंगल बँकेच्या वतीने उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा सन्मान

  • March 4, 2023 at 3:44 am
    Permalink

    What side effects can this medication cause? п»їMedicament prescribing information.
    tadalafil tablets
    Everything about medicine. Prescription Drug Information, Interactions & Side.

  • March 4, 2023 at 11:18 pm
    Permalink

    Prescription Drug Information, Interactions & Side. Prescription Drug Information, Interactions & Side.

    https://prednisoned.top/ cost of prednisone tablets
    Some trends of drugs. Actual trends of drug.

  • March 17, 2023 at 2:52 pm
    Permalink

    Hi, I do believe this is a great website.“오피뷰”
    I stumbledupon it I may revisit once again since I bookmarked it. Money
    and freedom is the greatest way to change, may you be rich and continue to guide other people.

  • March 23, 2023 at 3:17 am
    Permalink

    hello, I just want to introduce you to my site, I know you will like it and enjoy it.

    카지노사이트 https://8mod.net/pharaoh/ 바카라사이트,온라인카지노,우리카지노,토토사이트,파라오카지노,퍼스트카지노,메리트카지노,스포츠토토사이트,카지노,라이브카지노,F1카지노,개츠비카지노,더킹카지노,슬롯머신사이트,홀덤사이트,포커사이트,IDN포커,온라인홀덤,온라인포.

  • March 23, 2023 at 3:19 am
    Permalink

    I would like to introduce you to my site.

    https://main7.net/

    카지노사이트 게임토크에서 각종 온라인 바카라, 슬롯머신, 룰렛, 스포츠토토, 바둑이, 릴게임, 경마 게임 정보를 제공합니다! 안전한 카지노사이트추천 과 각종 이벤트 쿠폰을 지급합니다!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!