बुधवारी सायंकाळपर्यंत पंढरपूर तालुक्यात 125 रुग्णांची भर
पंढरपूर– बुधवार 12 आँगस्ट रोजी घेतलेल्या रँपिड अँन्टिजेन टेस्टमध्ये पंढरपूर शहर व तालुक्यात 125 कोरोना रूग्ण वाढले आहेत. मंगळवारी रात्री पर्यंत 136 रुग्ण वाढले होते. येथील एकूण रूग्ण संख्या 1475 झाली आहे.
आज पंढरपूर शहरात 116 तर करकंब 6 तुंगतमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत. बुधवारी 393 टेस्ट घेण्यात आल्या होत्या. यात 125 रुग्ण आढळले आहेत.
तत्पूर्वी बुधवारी प्राप्त झालेल्या मंगळवारी रात्री बारापर्यंतच्या चाचणी अहवालात तालुक्यात 136 रुग्ण आढळले होते. हा अहवाल बुधवारी उशिरा मिळाला होता. यानुसार तालुक्यातील बाधितांची संख्या 1350 इतकी झाली होती. यात बुधवारी आढळलेल्या 125 जणांची आता भर पडली आहे.
बुधवारी 16 जणांना उपजिल्हा रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला.
ivermectin for swine ivermectin cream for rosacea can i buy ivermectin over the counter
dosage of ivermectin for dogs where can i buy ivermectin side effects of ivermectin
ivermectin for dogs ivermectin scabies how fast does it work ivermectin side effects in dogs