पंढरपूर – मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी शहरात 15 तर ग्रामीण भागात 19 रूग्ण वाढले आहेत. आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान दोन जण मरण पावले आहेत.कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 19 झाली आहे.
तालुक्यातील आंबे येथे 1,भोसे 8,कासेगाव 7 व शिरगाव 3 असे रुग्ण आढळले आहेत.
एकूण 260 रूग्णांवर उपचार चालू आहेत.




You made various nice points there. I did a search on the subject and found a good number of people will have the same opinion with your blog.