पंढरपूर – सोमवारदिनांक ३०/११/२०२० रोजी कार्तिकशु.१५, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुणे येथील भाविक श्री. राजाभाऊ भुजबळ यांच्या तर्फे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दीपोत्सव व सुंदर रांगोळी काढण्यात आली.
तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे तर्फे श्री. विनोद पाटील (आस्थापना विभाग प्रमुख) यांच्या हस्ते श्री तुळशी विवाह संपन्न झाला. यावेळी मंदिरे समिती सदस्या तथा नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले, व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड व मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
buy cialis on line 1989; 60 262 264