सोमवारी पंढरपूर तालुक्यात 25 कोरोनाचे रूग्ण वाढले

पंढरपूर – सोमवारी 3 आँगस्ट रोजी शहरात 21 तर ग्रामीण 4 असे एकूण 25 रुग्ण वाढले आहेत. आज 1 जण मरण पावला.

कोरोनामुळे आजवर एकूण 17 जण दगावले आहेत.

ग्रामीणमध्ये सोमवारी ल.टाकळी 2, सरकोली 1, खेडभोसे 1 रूग्ण आढळला आहे.

79 thoughts on “सोमवारी पंढरपूर तालुक्यात 25 कोरोनाचे रूग्ण वाढले

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!