सोलापूर शहरात गुरुवारी 94 कोरोना रूग्ण वाढले
सोलापूर– शहरात 13 ऑगस्टच्या अहवालानुसार नवे 94 रूग्ण आढळून आले आहेत. सोलापूर शहराची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 644 इतकी झाली आहे.
आज सोलापूर शहरात 85 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर एक व्यक्ती मृत आहे. एकूण 5644 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सध्या 941 जणांवर उपचार सुरू असून 4368 जण उपचारानंतर घरी गेले आहेत.
आज सोलापूर शहरात 85 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर एक व्यक्ती मृत आहे. एकूण 5644 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सध्या 941 जणांवर उपचार सुरू असून 4368 जण उपचारानंतर घरी गेले आहेत.
गुरुवारी एकूण 1195 अहवाल मिळाले असून यापैकी 1101 निगेटिव्ह आहे तर 94 पॉझिटिव्ह आहेत.
I for all time emailed this weblog post page to
all my associates, because if like to read it then my contacts will too.