सोलापूर शहरात सोमवारी 28 रुग्ण वाढले तर 53 जण कोरोनामुक्त

सोलापूर – सोलापूर शहरात सोमवारी 14 सप्टेंबरच्या अहवालानुसार 28 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. येथील एकूण रुग्णसंख्या आता 7528 इतकी झाली आहे. आज 233 अहवाल प्राप्त असून यापैकी 205 निगेटिव्ह तर 28 पॉझिटिव्ह आहेत. आज 3 मृत्यूची नोंद आहे. आजतागायत कोरोनामुळे 446 मृत्यू शहरात झाले आहेत. सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत कोरोनावर मात करून 6288 जण घरी गेले आहेत.सध्या 794 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!