पंढरपूरमध्ये शुक्रवारी सकाळी 6 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर– शुक्रवारी 10 जुलै रोजी सकाळी पंढरपूर शहरात 6 कोरोना पाँझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

प्राप्त अहवालानुसार पंढरपूर मध्ये आज नवीन ६ positive रुग्ण
१)जुनी पेठ ,पंढरपूर २४ वर्ष पु.
२)बसवेश्वर नगर, इसबावी पंढरपूर २रुग्ण ३५ वर्ष पू,१५ वर्ष पु.
३)महापूर चाळ शाळा न.९ जवळ, संतपेठ पंढरपूर २० वर्ष पु.
४)जिजाऊ नगर,पंढरपूर ३५ वर्ष स्त्री
५)यमाई तुकाई जवळ सांगोला रोड पंढरपूर ३२ वर्ष पु.
असे एकूण ६ रुग्ण हे पूर्वीच्या positive रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती असून त्यांना covid केअर सेंटर ,वाखरी येथे उपचार चालू केले आहेत.

हे सर्व रुग्ण विलगीकरणात होते.

*आज पर्यंत एकूण positive- ४७
*उपचार पूर्ण बरे झालेले.- १८
*मयत. १
*सद्यस्थितीततीत active उपचार सुरु असणारे- २८
*त्यापैकी इतर तालुका व जिल्हा ;पंढरपूर कनेक्शन – active ७

*पंढरपूर तालुक्यातील active रुग्ण एकूण २१ (१७ शहर ४ ग्रामीण)

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!