शुक्रवारी पंढरपूर तालुक्यात 58 कोरोना रूग्ण वाढले

पंढरपूर – शुक्रवारी 28 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 42 व तालुक्यात 16 असे 58 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.

पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 370 झाली आहे. आज कोरोनामुळे 1 जण मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 47 आहे.

एकूण 671 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 1616 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!