भीमा नीरा खोऱ्यात पाऊस सक्रिय, चासकमान व वडिवळेवर 120 मि.मी. ची नोंद


पंढरपूर- मागील चोवीस तासात भीमा उपखोऱ्यातील चासकमान व वडिवळे या दोन्ही धरणांवर 120 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद आहे तर पवना प्रकल्पावर 82 व मुळशीवर 62 मि.मी. पर्जन्य नोंदले गेले आहे. याच बरोबर मुळा मुठा खोऱ्यात ही पावसाचा जोर कायम आहे. वरील धरणे भरली आहेत.
भीमा व नीरा खोऱ्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. मागील चोवीस तासात चासकमान व वडिवळे 120, भामा आसखेडा 39, आंध्रा 39, पवना 82, कासारसार्इ 31, मुळशी 62, टेमघर 55, वरसगाव 54, पानशेत 69, खडकवासला 16 मि.मी. असा पाऊस नोंदला गेला आहे. दरम्यान भीमा खोऱ्यातील धरण आता भरली आहेत. यामुळे आता तेथून मोठे विसर्ग होण्याची शक्यता आहे. चासकमान,कलमोडी, आंध्रा, कासारसार्इ, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला हे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळेच खडसवासला व मुळशीतून पुढे उजनीकडे पाणी सोडले जात आहे. वडीवळे 90 टक्के भरले आहे तर पवना 98 टक्के भरले आहे. घोड उपखोऱ्यात ही मागील चोवीस तासात पावसाची हजेरी लागली आहे.वडज, डिंभे, घोड हे प्रकल्प शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. दरम्यान भीमा खोऱ्यात होत असलेला पाऊस व तेथील भरलेली धरण पाहता उजनीकडे पाणी सोडले जार्इल.
नीरा खोऱ्यात पावसाचा जोर कायम असून मागील चोवीस तासात गुंजवणी 54, देवधर 57, भाटघरवर 24 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा खोऱ्यातील धरणं शंभर टक्के भरली असल्याने वीरचा विसर्ग आता वाढवून तो 23 हजार क्युसेक करण्यात आला आहे.यामुळे नीरा व पुढे भीमा नदी दुथडी भरून वाहणार आहे.

9 thoughts on “भीमा नीरा खोऱ्यात पाऊस सक्रिय, चासकमान व वडिवळेवर 120 मि.मी. ची नोंद

  • March 4, 2023 at 5:42 am
    Permalink

    Get here. drug information and news for professionals and consumers.
    tadalafil 2.5 mg online india
    Definitive journal of drugs and therapeutics. Some trends of drugs.

  • March 4, 2023 at 6:55 am
    Permalink

    All trends of medicament. Top 100 Searched Drugs.
    https://tadalafil1st.com/# tadalafil canada
    п»їMedicament prescribing information. Top 100 Searched Drugs.

  • March 6, 2023 at 1:36 am
    Permalink

    Best and news about drug. Learn about the side effects, dosages, and interactions.

    can i get cheap clomid prices
    Definitive journal of drugs and therapeutics. Drug information.

  • March 8, 2023 at 1:01 am
    Permalink

    drug information and news for professionals and consumers. Medscape Drugs & Diseases.

    https://propeciaf.store/ generic propecia for sale
    Cautions. Comprehensive side effect and adverse reaction information.

  • March 9, 2023 at 10:28 pm
    Permalink

    Read information now. Generic Name.
    generic amoxicillin
    Best and news about drug. Medscape Drugs & Diseases.

  • March 13, 2023 at 12:27 pm
    Permalink

    Hi, I do believe this is a great website.“오피뷰”
    I stumbledupon it I may revisit once again since I bookmarked it. Money
    and freedom is the greatest way to change, may you be rich and continue to guide other people.

  • March 23, 2023 at 12:19 am
    Permalink

    Somebody essentially lend a hand to make seriously articles I might state. This is the first time I frequented your web page and so far? I surprised with the analysis you made to make this actual submit amazing. Wonderful task!
    Fantastic website.“부산비비기”
    A lot of useful info here. I am sending it to a few buddies ans also sharing in delicious. And obviously, thank you for your effort!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!