रविवारी पंढरपूर तालुक्यात 19 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – रविवारी 2 आँगस्ट रोजी शहरात 14 तर ग्रामीण 5 असे एकूण 19 रुग्ण वाढले आहेत. आज 56 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत.

ग्रामीण मध्ये कासेगाव, ल.टाकळी, पुळूज, सरकोली, तुंगत येथे प्रत्येकी 1 रूग्ण आढळला आहे.

.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!