पंढरपूर तालुक्यात सरासरी १९ मि.मी. पावसाची नोंद

पंढरपूर- रविवारी रात्री पंढरपूर शहरासह तालुक्याच्या विविध मंडळात एकूण १७१ तर सरसरी १९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक नोंद पंढरपूरमध्ये ३३.५ मि.मी. इतकी आहे.

पंढरपुर तालुका आज दि.
30/8/2021 रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब 18 मि.मी.
पट कुरोली 7 मि मी
भंडीशेगाव 21मि मी
भाळवणी 22 मि मी
कासेगाव 21मि मी
पंढरपूर 33.5 मिमी
तुंगत 15 मि मी
चळे 21.5 मि मी
पुळुज 12 मि मी
एकूण पाऊस 171मि मी.
————————————-
सरासरी पाऊस 19मि.मी.
————————————-

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!