सोलापूर जिल्हा ग्रामीणसाठी निर्बंधाबाबत {lock _ unlock) नवीन आदेश

(Shreecreativesmedia.comvedhak.com हे एकाच फर्मच्या दोन वेबसाईट आहेत.)

सोलापूर बिग ब्रेकिंग

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येइपर्यंत कडक निर्बंध

जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोना कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे नवे आदेश

अत्यावश्यक सेवा संध्याकाळी चार पर्यंत सुरू

रू राहणार, बिगर अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद

मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रम पूर्ण पणे बंद

विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी

*अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी*

खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहणार

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!