सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने उजनीतून कालव्यात पाणी सोडण्यास आज सकाळी ११ वाजता सुरूवात होणार

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण ६२.२६ टक्के भरले असून आता यातून मुख्य कालव्यात रविवार १५ ऑगस्ट सकाळी अकरा वाजल्यापासून पाणी सोडले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने कालव्याकाठी पाण्याची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेवून कालव्यातून पाणी सोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला ५०० क्युसेकने पाणी सोडले जात असून हळूहळू हा विसर्ग वाढविला जाईल, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

Ujjani Dam :-
Daily Gauges —
Date —- 15/08/2021 at 6.00 hrs
RWL —— 494.985 m.
Water Sp.Area —286. 41
Sq.km.
-Storage-
Gross ——- 2747.35 M Cum.
——– (97.01 TMC)
Live ——– 944.54 M Cum.
——— ( 33.35 TMC)
Live % ——– 62.26 %
Rainfall ( Today’s / Cumulative ) ——– 06/270 mm.
Evaporation ——– 3.43 mm.

River Gauging Station @ Daund :-
River Water Level – 497.800 m.
Inflow Discharge – 2717 Cusecs.

Outflow :-
1) Sina Madha LIS- 259 cusecs.
2) Dahigaon LIS – 126 Cusecs.
3) Tunnel – 150 cusecs.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!